बीएआरसीमध्ये पगारी प्रशिक्षणार्थी पदाच्या Recruitment
भाभा अनुसंशोधन केंद्रात प्लान्ट ऑपरेटर/हेल्थ फिजीक्स असिस्टंट (एचपी) (32 जागा), लॅबोरेटरी असिस्टंट (6 जागा), फिटर (24 जागा), वेल्डर (1 जागा), टर्नर (2 जागा), इलेक्ट्रिशियन (12 जागा), इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (5 जागा), इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक (2 जागा), मॅकेनिस्ट (2 जागा), टेक्निशिअन/सी (बॉयलर ऑपरेटर) (3 जागा), वरिष्ठ लिपिक (10 जागा) अशा एकूण 99 जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2017 आहे.
Go to here for more information
https://barcrecruit.gov.in/barcrecruit/main_page.jsp?do=init&action=home&process=F405ACA31787E7B08089C92C56EDDE7E
For notification https://barcrecruit.gov.in/barcrecruit/downloads/Advt.1-2017-English.pdf