केंद्रीय गृह विभागाच्या नॅशनल इन्व्हेस्टीगेशन एजन्सीमध्ये निरीक्षक (२३ जागा), उप निरीक्षक (५४ जागा), सहाय्यक उप निरीक्षक (३४ जागा) अशा एकूण १११ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २३ जानेवारी २०१७ आहे.
For More Information Click Here ww.nia.gov.in
For Recruitment Information Click Here